{
  "village_code": "271900080242430000",
  "village_name": "वरखेड",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4389,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:43:31Z",
  "surveys": [
    "19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : अरुजित अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मांजरी\nलिहून घेणार : हरिभाऊ अशोक पगारे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : प्रमाणे हरिभाऊ अशोक पगारे यानी अरुजित अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मांजरी तर्फे तुषार अंकुशराव सुंब यांच्या कडुन रक्कम रुपये 214200.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4167\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक छत्रपती गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे कडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5294 दिनांक 5/10/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय रामनाथ गिरबोने"
}
