{
  "village_code": "271900080242460000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5603,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2025-06-19",
  "objection_until": "2025-07-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:30:29Z",
  "surveys": [
    "99/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/06/2025\nफेरफाराचा दिनांक:- 18/06/2025,\nगहाणखत लिहुन घेणार : दि वैजापूर मर्चंट्स को ऑप बँक लि. वैजापूर शाखा गंगापूर तर्फे चंद्रकांत मच्छिंद्र आवारे\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रशेखर अशोक जाधव ,दीपाली चंद्रशेखर पाटील रा. मांजरी यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 4037-2025 दिनांक 10/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 99/अ क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर अशोक जाधव ,दीपाली चंद्रशेखर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हराळ सतिश रामराव"
}
