{
  "village_code": "271900080242460000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5824,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:30:29Z",
  "surveys": [
    "280"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार मारुती लक्ष्मण आलवणे यांनी दि:-21/09/2026 अर्ज दिला कि त्यांनी मौजे मांजरी ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट न 280 मधील त्याच्या शेत जमिनी मध्ये 1 स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता त्यांच्या ७/१२ वर इतर अधिकार मध्ये 1 स्वतंत्र बोअरवेल नोंद करण्याबाबत 100 रु बॉड वरील शपथपत्र बॉड क्रमांक 59AB-192391 दि 18/09/2026 व अर्ज स्तळपहाणी पंचनामा करून नोंद घेतली फक्त.",
  "talathi": "अमोल पोपटराव काळे"
}
