{
  "village_code": "271900080242460000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5827,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:30:29Z",
  "surveys": [
    "135/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nवाटणीने- अर्जदार उमेश लक्ष्मण सुंब रा. मांजरी यांनी अर्ज व 100 रु. च्या बॉन्ड वरील वाटणीपत्र सादर केले की मौजे मांजरी शिवारातील गट नं.135/ब एकूण क्षेत्र ला.यो.10 हे.47 आर पो.ख. 0 हे. 00 आर आकार 17 रु.33 पैसे पैकी वरील अर्जदार उमेश लक्ष्मण सुंब यांच्या नावावरील क्षेत्र ला. यो.1 हे. 01 आर, पो. ख. 0. हे 00 आर पैकी 0 हे 91आर शेतजमीन त्यांनी त्यांचा भाऊ गणेश लक्ष्मण सुंब यांना कायमस्वरूपी वाटून दिले आहे. व उर्वरित शेतजमीन 0 हे 10 आर वाटून देणार यांच्या नावे ठेवली आहे करिता अर्ज व 100 रु. च्या बॉन्ड वरील नोटरी केलेले वाटणीपत्र पेपर क्र.82AB 523160 दिनांक 06/08/2026 वरील वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेण्यात आली.जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अमोल पोपटराव काळे"
}
