{
  "village_code": "271900080242460000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5839,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:41:54Z",
  "surveys": [
    "229"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबोअरवेल नोंद\nश्री.प्रभाकर राधुबा देवळे यांनी दि:-29/10/2026 रोजी अर्ज दिला कि त्यांनी मौजे मांजरी ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर शिवारातील गट न 229 मधील त्याच्या शेत जमिनी मध्ये १ नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतला असून अर्ज व स्तळपहाणी पंचनामा करून नोंद व अर्ज सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल पोपटराव काळे"
}
