{
  "village_code": "271900080242460000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:41:54Z",
  "surveys": [
    "44"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nवाटणीने– अर्जदार 1) सुनिल शिवाजी लांडे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांची मौजे मांजरी येथे गट नबंर 44 मध्ये वाटणीपञ लिहुन देणार 1) अनिल शिवाजी लांडे यांचे नावे लागवडीयोग्य 02 हे 04 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन असुन सदर जमीनीचे त्यांनी कुटुंब व्यवस्थेकरिता आपआपसात वाटणीपञ केले असुन त्यानुसार वाटून घेणार 1) सुनिल शिवाजी लांडे यांना लागवडीयोग्य 1 हे 02 आर व पोटखराब 0 हे 00 आर शेत जमीन वाटुन दिली आहे. व उर्वरित 1 हे 02 आर शेत जमीन लिहून देणार यांच्या नावे ठेवली आहे.करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी वाटणीपञ बॉण्ड क्रंमाक 82AB-295662 नोटरी दिनांक 05/10/2026 रोजी अर्ज आलेवरुन नोद घेतली फक्त.",
  "talathi": "अमोल पोपटराव काळे"
}
