{
  "village_code": "271900080242460000",
  "village_name": "मांजरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 5843,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:41:54Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nवाटणीने– अर्जदार 1) विलास पंढरीनाथ सोनवणे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांची मौजे मांजरी येथे गट नबंर 130 मध्ये वाटणीपञ लिहुन देणार अशोक पंढरीनाथ सोनवणे यांचे नावे लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे 92 आर शेत जमीन असुन सदर जमीनीचे त्यांनी आपआपसात वाटणीपञ केले असुन त्यानुसार वाटून घेणार नामे 1) विलास पंढरीनाथ सोनवणे यांना लागवडीयोग्य 0 हे 88 आर शेतजमीन वाटून दिली आहे व उर्वरित 1 हे 04 आर शेत जमीन वाटून देणार यांच्या नावे ठेवली आहे. तसेच वाटणीपत्रास 1) विशाल अशोक सोनवणे 2) झुंबरबाई अशोक सोनवणे यांनी सम्मती दिली आहे करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी वाटणीपञ बॉण्ड क्रंमाक 82AB – 295294 नोटरी दिनांक 01/10/2026 रोजी अर्ज आलेवरुन नोद घेतली फक्त.",
  "talathi": "अमोल पोपटराव काळे"
}
