{
  "village_code": "271900080242490000",
  "village_name": "वाहेगांव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:48:54Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nवाटणीने – अर्जदार कुसनराव बाबुराव मनाळ यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की मौजे वाहेगाव येथे गट नबंर 231 मध्ये वाटणीपत्र लिहुन देणार 1. योगीता कुसनराव मनाळ लग्नानंतर योगीता सुधाकर शेळके 2. सोनाली कुसनराव मनाळ लग्नानंतर सोनाली किशोर साळुंके 3. मंदा कुसनराव मनाळ लग्नानंतर मंदा नवनाथ थोरात 4. कांता कुसनराव मनाळ लग्नानंतर कांता गणेश साळुंके यांचे नावे प्रत्येकी लागवडी योग्य 0 हे 22 आर अशी एकुण लागवडी योग्य 0 हे 88 आर शेत जमीन फेर क्रंमाक 6425 नुसार नावे असुन सदर संपुर्ण जमीन त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार कुसनराव बाबुराव मनाळ यांना वडील या नात्याने वाटुन दिली आहे.\nकरीता 100 रुपयाचे बॉण्डवरील वाटणीपत्र बॉण्ड क्रंमाक 58AB – 749666 नोटरी दिनांक – 03/09/2026 प्रमाणे केलेले वाटणीपत्र व अर्ज आले वरुन नोंद घेतली फक्त.",
  "talathi": "विजय रामनाथ गिरबोने"
}
