{
  "village_code": "271900080242490000",
  "village_name": "वाहेगांव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 9194,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T23:48:54Z",
  "surveys": [
    "27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nवाटणीने – अर्जदार अशोक भाऊसाहेब हिवाळे यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की वाटणीपत्र लिहुन देणार अशोक भाऊसाहेब हिवाळे यांचे नावे मौजे वाहेगाव येथे गट नबंर 27 मध्ये लागवडी योग्य 0 हे 82 आर व पोट खराब 0 हे 02 आर जमीन नावे असुन सदर जमीनीचे त्यांनी आपआपसात वाटणीपत्र केले असुन त्यानुसार वाटणीपत्र लिहुन घेणार गिता अशोक हिवाळे यांना लागवडी योग्य 0 हे 82 आर व पोट खराब 0 हे 02 आर जमीन पत्नी या नात्याने वाटुन दिली आहे.\nकरीता 100 रुपयाचे बॉण्डवरील वाटणीपत्र बॉण्ड क्रंमाक 82AB – 710637 नोटरी दिनांक – 30/10/2026 प्रमाणे केलेले वाटणीपत्र व अर्ज आले वरुन नोंद घेतली फक्त.",
  "talathi": "विजय रामनाथ गिरबोने"
}
