{
  "village_code": "271900080242500000",
  "village_name": "हैबतपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 988,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:32:38Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nविहीर नोंद: गोपालसिंग छगनसिंग पपैय्या,गजरसिंग छगनसिंग पपैय्या,रामसिंग छगनसिंग पपैय्या राहणार आसेगाव ता.गंगापूर यांनी अर्ज सादर करून विनंती केली की,मौजे हैबतपूर शिवारातील गट न 29 मध्ये रामसिंग छगनसिंग पपैय्या यांचे क्षेत्रात जुनी वडिलोपार्जीत विहीर खोदलेली आहे ती विहीर गोपालसिंग छगनसिंग पपैय्या,गजरसिंग छगनसिंग पपैय्या,रामसिंग छगनसिंग पपैय्या,पुनमसिंग छगनसिंग पपैय्या नावाने 7/12 त नोंद करण्यात यावी. अर्जदार यांनी अर्ज,रक्कम रुपये 100/-अनु क्रमांक 82AB479261 दिनांक 01/10/2026 च्या बॉंड वर शपथपत्र,स्थानीक स्थळ पाहणी पंचनामा केलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "उपेंद्र रामराव देवकर"
}
