{
  "village_code": "271900080242510000",
  "village_name": "नेऊरगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:57:43Z",
  "surveys": [
    "185"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार – लक्ष्मीकांत भावराव पवार राहणार नेवरगाव ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे मौजे नेवरगाव शिवार जमीन गट क्र 185 मध्ये 2 हे 21 आर एकूण जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून.बोअरवेल नोंद सातबारा इतर हक्कात घेणेबाबत आलेल्या शपथपत्र पेपर क्रमांक 82AB333742 व अर्जानुसार पंचासमक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी पंचनामा केला.त्यानुसार स्वतंत्र बोअरवेल नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राशेद ईर्शाद शेख"
}
