{
  "village_code": "271900080242520000",
  "village_name": "अगर कानडगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:06:07Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविहीरीची नोद – अर्जदार किशोर रंगनाथ कानडे यांनी अर्ज व पंचायत समीती गंगापुर यांनी पत्र देवुन कळविले की म.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत मौजे – अगरकानडगाव येथे गट नबंर 107 मध्ये अर्जदार यांना वैयक्तीक सिंचन विहीरीचा लाभ घेतलेला असुन सदर विहीरीचे काम पुर्ण झालेली असुन सदर विहीरीची नोद 7/12 घेण्यात यावी असे पंचायत समीती गंगापुर यांचे पञ जाक्र/प.स.ग./ म.ग्रा.रो.ह.यो/कावी/2026/360 कार्यालय पंचायत समिती, गंगापुर दिनांक – 14/102026 आले वरुन स्थळ पाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे नोद घेतली फक्त.",
  "talathi": "ब्रजेश शंकरराव पारवे"
}
