{
  "village_code": "271900080242540000",
  "village_name": "बगडी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3152,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:13:23Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार श्री शिवाजी दशरथ बोडखे रा. बगडी यांनी अर्ज देऊन कळविले की मौजे बगडी येथील गट नंबर 08 मध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला. बोरवेलची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरून स्थळपाहणी पंचनामा केला. यावरून नोंद घेतली. जी मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "अपरिन अफजल पटेल"
}
