{
  "village_code": "271900080242550000",
  "village_name": "बोलेगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:20:25Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nअर्जदार यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय बाबरगाव येथे अर्ज , आधार कार्ड , पॅन कार्ड ची छायांकित प्रत , देऊन कळविले कि मौजे बोलेगाव गट नंबर/सर्व्हे नंबर 100, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक – 466 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला भाऊसाहेब काशीनाथ काळे अपाक गयाबाई काशिनाथ यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व आधार कार्ड , पॅन कार्ड ची छायांकित प्रत या वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क.शेरा कमी करण्याची नोंद घेतली फक्त",
  "talathi": "विनायक कचरू गोजरे"
}
