{
  "village_code": "271900080242580000",
  "village_name": "बाळापुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:16:19Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nअर्जदार बंकटसिंग धनसिंग डोंगरजाळ रा. बाळापुर ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय बाबरगाव येथे अर्ज देऊन कळविले की मौजे बाळापुर मध्ये जमीन गट नं. 36 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदले आहे .अर्जावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून त्यांनी त्यांच्या मौजेबाळापुर जमीन गट क्रमाक 36 मध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या 0.60 हे आर आणि पो.ख 0.0 हे आर जमीन मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "विनायक कचरू गोजरे"
}
