{
  "village_code": "271900080242590000",
  "village_name": "मेंदीपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 837,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:39:05Z",
  "surveys": [
    "10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nविहीर नोंद:-\nअर्जदार शेख फैजर शेख इशाक यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांनी मौजे मेंदीपुर येथे गट नं 10 मध्ये फेरफार क्र 787 अन्वये जमीन खरेदी केली असुन खरेदीखत दस्तात नमुद केल्याप्रमाणे अनिल शिवाजी इंगळे यांची आठ आणे विहीर अर्जदार यांनी त्यांच्या नावे सातबारामध्ये इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे. करीता अर्ज व फेर क्र 787 आणि खरेदीखताचे अवलोकन करूण त्या आधारे नोंद घेतली फ़क़्त. जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "खांडेकर बी. एस."
}
