{
  "village_code": "271900080242620000",
  "village_name": "हनुमंतगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1502,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:28:33Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबोअरवेल नोंद- अर्जदार विनायक पुंजाराम गोरे रा.हनुमंतगाव ता.गंगापूर यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांचे नावे मौजे हनुमंतगाव शिवार जमीन गट क्र 92 मध्ये जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल घेतला असून.बोअरवेल नोंद सातबारा इतर हक्कात घेणेबाबत आलेल्या अर्जानुसार पंचासमक्ष जायमोक्यावर हजर होऊन पाहणी पंचनामा केला.त्यानुसार स्वतंत्र बोअरवेल नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "रत्नाकर व्यंकटराव पांचाळ"
}
