{
  "village_code": "271900080242630000",
  "village_name": "पखोरा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3395,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:00:12Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nमा.तहसीलदार ता.गंगापूर\nजा.क्र.2026/जमा-2/कावी 1012 दिनांक 05/08//2026\nमौजे पखोरा शिवार जमीन गट क्र 107 मधील आजरोजी सातबारा वरील सामाईक खातेदार भारती रविंद्र मोरे व संगीता उपेंद्र कुलकर्णी यांचे नावे 0हे.20 आर जमीन असून भारती रविंद्र मोरे यांचे सातबारा वरील नाव हे चुकले असून बरोबर नाव भारती रविंद्र मुळे असे करणेबाबत अर्जदार भारती रविंद्र मुळे यांनी तहसील कार्यालय गंगापूर यांचेकडील आदेश जा.क्र.2026/जमा-2/कावी 1012 दिनांक 05/08//2026 आले नुसार नाव दुरुस्ती नोंद घेतली असे फक्त.जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "रत्नाकर व्यंकटराव पांचाळ"
}
