{
  "village_code": "271900080242640000",
  "village_name": "भेंडाळा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4845,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:24:05Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nदुरुस्ती नोद – अर्जदार सुजाता संजय पानकडे यांनी कळविले की त्यांनी मौजे भेंडाळा येथील गट नबंर 17 मध्ये पुष्पा प्रवीण माने यांचे सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे 11.50 आर क्षेत्र खरेदी केलेले आहे परंतु फेर क्रंमाक 4825 नुसार नोद मंजुर झालेली असुन त्यामध्ये त्यांचे सहहिस्सेदार संजय उत्तमराव पानकडे यांचे नाव कमी झालेले आहे तरी सदर संजय उत्तमराव पानकडे यांचे नाव सदर खात्यावर समाविष्ट करण्यात यावे अशी विनंती केलेली आहे.\nकरीता अर्जदार यांचे अर्जानुसार अभीलेखाची पडताळणी केली असता अर्जदार यांचे अर्जात तथ्यांश असुन त्यांनी खरेदी दस्तस क्र 3929 दिनांक 27/07/2026 प्रमाणे सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे 11.50 आर क्षेत्र खरेदी केलेले आहे त्यामुळे संजय उत्तमराव पानकडे व सुजाता संजय पानकडे समाईक क्षेत्र 0 हे 23 या प्रमाणे दुरुस्ती करणेस्तव नोद घेतली फकत.",
  "talathi": "प्रभाकर बन्सीधर धनायत"
}
