{
  "village_code": "271900080242690000",
  "village_name": "सिद्धपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1054,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:21:52Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : दि वैजापूर मर्चंट्स को ऑप बँक लि. वैजापूर शाखा गंगापूर\nलिहून घेणार : दिलीप गोरखनाथ जाधव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 70 तपशिल : प्रमाणे दिलीप गोरखनाथ जाधव यानी दि वैजापूर मर्चंट्स को ऑप बँक लि. वैजापूर शाखा गंगापूर तर्फे चंद्रकांत मच्छिंद्र आवारे यांच्या कडुन रक्कम रुपये 20000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1008\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि वैजापूर मर्चंट्स को ऑप बँक लि. वैजापूर शाखा गंगापूर यांचेकडील पत्र जा. क्र. 578 दि 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अपरिन अफजल पटेल"
}
