{
  "village_code": "271900080242710000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7552,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:30:30Z",
  "surveys": [
    "368"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nवाटणी पत्राधारे नोंद- मौ जामगाव येथील खातेदार राजेंद्र भागचंद रोडगे व किशोर भागचंद रोडगे यांनी अर्ज देऊन सूचित केले कि, ग न 368 मध्ये त्यांची सामाईक 0.59 आर जमीन असून सदर चे क्षेत्र हे राजेंद्र भागचंद रोडगे यांना 0.2950 आर व किशोर भागचंद रोडगे 0.2950 आर असे आपसात वाटून घेतले आहे.सदर नोंद हि अर्जदाराचा अर्ज, व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्र क्र 82AB245197 दिनांक 28/08/2026 , पंचनामा व लिहून देणार व लिहून घेणार याचे जबाब आधारे घेण्यात आली, करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमिता सुरेश लंगडे"
}
