{
  "village_code": "271900080242710000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7553,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:30:30Z",
  "surveys": [
    "42/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nवाटणी पत्राधारे नोंद- मौ जामगाव येथील खातेदार ज्ञानेश्वर फकीरचंद काळे यांनी अर्ज देऊन सूचित केले कि,ग न 42 अ मध्ये त्यांचे भाऊ भीमराज फकीरचंद काळे यांचे 1.20आर क्षेत्र असून सदर क्षेत्रा पैकी 0.60 आर क्षेत्र त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर फकीरचंद काळे यांना कायमस्वरूपी वाटून देऊन उर्वरित 0.60 आर भीमराज फकीरचंद काळे यांनी स्वताच्या नावे शिल्लक ठेवले आहे. सदर नोंद हि अर्जदाराचा अर्ज, व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्र क्र 82AB523194 दिनांक 06/08/2026 , पंचनामा व लिहून देणार व लिहून घेणार याचे जबाब आधारे घेण्यात आली, करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमिता सुरेश लंगडे"
}
