{
  "village_code": "271900080242710000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:30:30Z",
  "surveys": [
    "167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nवाटणी पत्राधारे नोंद- मौ जामगाव येथील खातेदार भारत पांडुरंग माने यांनी अर्ज देऊन सूचित केले कि,ग न 167 मध्ये भारत पांडुरंग माने यांचे 2.00 आर क्षेत्र असून सदर क्षेत्रापैकी चातुर्सिमा पूर्वेला-गौरी भारत माने यांचे क्षेत्र , पश्चिमेला-शीतल माने यांचे क्षेत्र ,उत्तरेला-ज्ञानेश्वर शिवाजी माने यांचे क्षेत्र दक्षिणेला-विनोद लक्ष्मण माने यांचे क्षेत्र असलेले 1.00 आर त्यांची मुलगी प्राजक्ता भारत माने यांना व पूर्वेला-मलकू माने यांचे क्षेत्र , पश्चिमेला-प्राजक्ता भारत माने यांचे क्षेत्र ,उत्तरेला-ज्ञानेश्वर शिवाजी माने यांचे क्षेत्र दक्षिणेला-विनोद लक्ष्मण माने यांचे क्षेत्र असलेले 1.00 आर त्यांची मुलगी गौरी भारत माने यांना कायमस्वरूपी वाटून दिले आहे,सदर वाटपास पत्नी लता भारत माने व मुलगा यश भारत माने यांनी संती दिली आहे.त्यांची नोंद हि अर्जदाराचा अर्ज, व 100 च्या बॉंड पेपर वरील शपथपत्र क्र 82AB746381 दिनांक 11/09/2026, पंचनामा व लिहून देणार व लिहून घेणार याचे जबाब आधारे घेण्यात आली, करिता सदर नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमिता सुरेश लंगडे"
}
