{
  "village_code": "271900080242710000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:30:30Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nखरेदी - मौजे जामगाव येथील ग न 281 मधील खातेदार भाऊसाहेब श्रीधर माळी यांची 0.60 आर मालकी क्षेत्र असून सदर चे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी कृष्णा दगडू अंबेकर यांना दुय्यम निबंधक गंगापूर यांच्या कडील दस्त क्र 1504 ने कायमस्वरूपी विक्री केले होते ,एस आर ओ कडून आलेला फेरफार ,सदर दस्ता आधारे फेरफार क्र 7480 ने नोंद घेण्यात आली होती परंतु 7/12 वर अमल न झाल्याचा शेरा भरून मंडळ अधिकारी जामगाव यांनी सदर नोंद नामंजूर केली होती करिता सदर अर्जदाराने नोंद होणे बाबत विनंती अर्ज सादर केल्यानुसार दस्त क्र 1504 नुसार पुन्हा टाकण्यात आली,करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमिता सुरेश लंगडे"
}
