{
  "village_code": "271900080242710000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:30:30Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : अंगणवाडी बाधकाम अपूर्णतेचा बोजा - पंचायत समिती गंगापूर\nलिहून घेणार : मालनबाई राजू बोरुडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 41 तपशिल : संपुर्ण ग्रा.रो.यो.अफारीत रक्कम वसुलीपात्र र.रु. 57,656/- मालनबाई देविदास ऊर्फ राजेंद्र यांच्या कडे. - 5539\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा अंगणवाडी बांधकामात काही प्रशासकीय त्रुटी व अपूर्णते मुळे सदर बोजा टाकण्यात आला होता आजरोजी सदर अंगणवाडी चे बांधकामपूर्ण झाल्यामुळेग ट विकास अधिकारी वर्ग १ पंचायत समिती गंगापूर यांचे सदर काम पूर्ण झाल्यामुळे व काही थकबाकी शिल्लक नसल्यामुळे चे पत्र जा क्र /प स ग /पं 2/कावी/2026 दिनांक 23/07/2026 , मा.तहसीलदार साहेब गंगापूर यांचे जा.क्र.2026 /जमा-2/कावी 1476 दिनांक 03/08/2026 , प्रशाशक ग्रामपंचायत कार्यालय जामगाव यांचे सदर प्रकारणात कोणत्याही न्यायालयात वाद प्रलंबित नसल्याबाबत चे पत्र जा.क्र.2026 दिनांक 10/092026 प्राप्त झाल्यानुसार सदर नोंद घेण्यात आली करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "अमिता सुरेश लंगडे"
}
