{
  "village_code": "271900080242710000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:30:30Z",
  "surveys": [
    "323"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nइतर ह्क्की नोंद = मौ जामगाव येथील ग न 323 या गटातील मधील खातेदार लक्ष्मीबाई अनिल मेहरे यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रात स्वतंत्र बोअरवेल खोदलेली असून सदर बोअरवेळ ची नोंद 7/12 च्या इतर हक्कात करावी या बाबत चा विनंती अर्ज सादर केला होता त्यानुषंगाने उपरोक्त बोअरवेल ची अर्जदाराचा अर्ज व शपथपत्र ,प्रतेक्ष जायमोक्याव्रील पंचनामा या आधार घेण्यात आली असून मंजुरीस्त्व सविनय सादर.",
  "talathi": "अमिता सुरेश लंगडे"
}
