{
  "village_code": "271900080242710000",
  "village_name": "जामगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 7580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:31:03Z",
  "surveys": [
    "272",
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी , गंगापूर\nलिहुन देणार : भिमराज कचरु सरोदे रा. जामगाव यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 00 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 232000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 272, 56, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराज कचरु सरोदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 232000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमिता सुरेश लंगडे"
}
