{
  "village_code": "271900080242720000",
  "village_name": "कायगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2771,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:14:47Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबोअरवेल नोद – अर्जदार अशोक अंबादास कान्हे यांनी अर्ज देवुन कळविले की त्यांचे नावे मौजे कायगाव येथे गट नबंर 74 मध्ये अर्जदार यांचे नावे शेत जमीन असुन सदर जमीनीत त्यांनी एक स्वंतत्र बोअरवेल खोदला आहे सदर बोअरवेलची नोद करण्यात यावी अशी अर्ज देवुन विनंती केली आहे.\nकरीता अर्ज आले वरुन स्थळपाहणी पंचनामा केला असुन त्या आधारे अर्जदार यांचे नावे एक स्वंतत्र बोअरवेल ची नोद घेतली फक्त.",
  "talathi": "ब्रजेश शंकरराव पारवे"
}
