{
  "village_code": "271900080242730000",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3501,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:07:52Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : आदेश- संचिक क्रमांक 2026/जमा-2/ कावी, दिनांक 23/02/2026, आदेश प्राप्त दिनांक 09/10/2026\nआदेश दिनांक : 21/07/2026\nमा. तहसीलदार साहेब गंगापूर कार्यालय जि छ. संभाजीनगर यांच्या प्राप्त आदेश- संचिक क्रमांक 2026/जमा-2/ कावी, दिनांक 23/02/2026, आदेश प्राप्त दिनांक 09/10/2026 मध्ये आदेश पत्रा आधारे नोंद घेण्यास आदेशीत केले आहे की, मौजे अमळनेर येथील गट क्रमांक 85 मध्ये कै अंबादास शंकर पंडित ए. कु. क, या नावे 1.74 हे आर क्षेत्र असून त्यात फेर क्र 1675 नुसार वारस हक्कात यशोदाबाई शंकर पंडित(मयत), सयाजी शंकर पंडित, आशाबाई एकनाथ मिसाळ, राधाबाई निवृत्ती मिसाळ, आणि चंद्रकलाबाई कचरू जवादे हे वारस आहेत.सदर वारस यांची नोंद इतर अधिकारा मधून मालकी हक्कात घेण्यात येत आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "पल्लवी गुलाबराव लोणे"
}
