{
  "village_code": "271900080242730000",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:21:28Z",
  "surveys": [
    "196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकडु म्हैताबखाँ पठाण यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, कडु म्हैताबखाँ पठाण यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 203 मध्ये 1 हे. 08 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे. सदर अर्जदार यांच्या नावे व त्यांच्या आई ताजबी भ्र महेताब खॉ यांच्यानावे गटात एक सामाईक विहीरची नोंद आहे. आज रोजी त्यांची आई ताजबी भ्र महेताब खॉ ह्या मयत झाल्या असून त्यांचे नाव विहीरीच्या हाकातून कमी करण्यात यावे असे 100 रु बॉन्ड पेपर वर शपटपत्र करून विनंती केली आहे. सबब नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "पल्लवी गुलाबराव लोणे"
}
