{
  "village_code": "271900080242730000",
  "village_name": "अमळनेर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3526,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:25:07Z",
  "surveys": [
    "124",
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nउत्तम एकनाथ नगरे यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, उत्तम एकनाथ नगरे यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 124 मध्ये 2 हे. 27 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर\nअलकाबाई उत्तम नगरे यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, अलकाबाई उत्तम नगरे यांच्या नावे मौजे अमळनेर तालुका गंगापूर इथे गट क्र. 18 मध्ये 2 हे. 63 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र विहीर आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "पल्लवी गुलाबराव लोणे"
}
