{
  "village_code": "271900080242740000",
  "village_name": "लखमापूर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1454,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:50:09Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nवसंत ज्ञानदेव खताळ यांचा अर्ज प्राप्त झाल्यावर, प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केले असता, वसंत ज्ञानदेव खताळ यांच्या नावे मौजे लखमापूर तालुका गंगापूर इथे गट क्र. 117 मध्ये 1 हे. 27 आर क्षेत्र आसून त्या मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल आहे . सबब नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "पल्लवी गुलाबराव लोणे"
}
