{
  "village_code": "271900080242830000",
  "village_name": "खैरगव्हाण",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1250,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:18:42Z",
  "surveys": [
    "64"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीने– अर्जदार शेषराव सखाराम लोणकर वय 63 वर्ष यांनी अर्ज व वाटणीपञ देवुन कळविले की त्यांची मौजे खैरगव्हाण येथे गट नबंर 64 मध्ये वाटणीपञ लिहुन देणार 1) शेषराव सखाराम लोणकर खाते क्रमांक 166 आणि फेरफार क्र. 760 अन्वये यांच्या नावे लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 81 आर व पोटखराब 0 हे 0 आर शेत जमीन असुन सदर जमीनीचे त्यांनी कुटुंब व्यवस्थेकरिता आपआपसात वाटणीपञ केले असुन त्यानुसार वाटून घेणार 1) शेषराव सखाराम लोणकर यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 27 आर व पोटखराब 0 हे 0आर 2) विनायक सखाराम लोणकर यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 27 आर व पोटखराब 0 हे 0आर 3) बाबासाहेब सखाराम लोणकर यांना लागवडीयोग्य क्षेत्र 0 हे 27 आर व पोटखराब 0 हे 0 आर याप्रमाणे शेतजमीन वाटुन दिली आहे. सदरील वाटणीचा पंचनामा करून जाहीर प्रगटन संबंधीत ग्रामपंचायत च्या फलकावर ढकवण्यात आले असून करीता 100 रुपयाचे बॉण्डवरील नोटरी वाटणीपञ बॉण्ड क्रंमाक 82AB295132 नोटरी दिनांक 01/10/2026 रोजी अर्ज आलेवरुन नोद घेतली फक्त",
  "talathi": "विनायक कचरू गोजरे"
}
