{
  "village_code": "271900080242860000",
  "village_name": "दायगाव",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:45:10Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nराहुल रावसाहेब गायके ,शाईनाथ दशरथ काळे (खाता क्रमांक 742) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 32, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरतिलाल इंदरचंद मुनोत (खाता क्रमांक :-808)गट/सर्व्हे क्रमांक 32 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4638 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जितेंद्र विलास राठोड"
}
