{
  "village_code": "271900080242870000",
  "village_name": "गुरु धानोरा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3435,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:24:21Z",
  "surveys": [
    "54/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअ.पा.क. नोंद कमी करणे\nप्रणव शंकर जाधव यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे गुरुधानोरा शिवारातील गट नं 54/1 मधील मालकी हक्कात माझे नाव प्रणव शंकर अपाक मिनाबाई हि नोंदी मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता विनंती अर्ज, शाळा सोडल्याच्या दाखला, आधार कार्ड सादर केलेवरून अपाक मिनाबाई ही नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
