{
  "village_code": "271900080242870000",
  "village_name": "गुरु धानोरा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3439,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:24:21Z",
  "surveys": [
    "81/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअ.पा.क. नोंद कमी करणे\nमहेश श्रीराम चिडे यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे गुरुधानोरा शिवारातील गट नं 81/2/क मधील मालकी हक्कात माझे नाव महेश श्रीराम चिडे अपाक श्रीराम महादेव चिडे हि नोंदी मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता विनंती अर्ज, शाळा सोडल्याच्या दाखला, आधार कार्ड सादर केलेवरून अपाक श्रीराम महादेव चिडे ही नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
