{
  "village_code": "271900080242880000",
  "village_name": "सुलतानपुर (जिकठाण )",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 947,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T02:45:33Z",
  "surveys": [
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार :–\nनंदा दादा तावरे यांनी मौजे सुलतानपुर (जिकठाण ) शिवारातील गट नं.51 मधील वारसाने आलेला मालकी हक्कातील फेर क्रमांक 927 क्षेत्र 0.8000 हे.आर,नुसार वडिलोपार्जित वारसाने आलेली वारस नोंद हक्कसोड दस्त क्र.5123 दि.24/09/2026 दु.नि.गंगापूर त्यांनी,\nहक्कसोड पत्र लिहून घेणार :-\nआसाराम रघुनाथ बनकर यांच्या हक्कात सोडून दिले आहे,अर्ज व दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रकाश माणिकराव मोरे"
}
