{
  "village_code": "271900080242910000",
  "village_name": "पुरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1699,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:07:05Z",
  "surveys": [
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nअर्जदार - दिगंबर मुरलीधर मोरे रा.पूरी,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पुरी शिवार गट क्रमांक 36 मध्ये 1.86 हे.आर क्षेत्र असून या क्षेत्रात एक बोअरवेल खोदला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोरवेलची नोंद घेतली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संदीप अशोक बोडखे"
}
