{
  "village_code": "271900080242910000",
  "village_name": "पुरी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T18:07:05Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबोअरवेल नोंद :-\nअर्जदार - प्रेमचंद आबाराव मोरे रा.पूरी,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पूरी शिवार गट क्रमांक 9 मध्ये 02.03 हे.आर क्षेत्र असून या शेतजमिनीत एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला, जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संदीप अशोक बोडखे"
}
