{
  "village_code": "271900080242920000",
  "village_name": "नंद्राबाद",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-01-17",
  "objection_until": "2026-02-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:51:41Z",
  "surveys": [
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/01/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/01/2026\nइअतर फेरफार ;-\nबोअरवेल नोंद :-\nअर्जदार - अशपाक बुरहाण पठाण रा.नंद्राबाद,ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देवून कळविले आहे कि त्यांचे नावे मौजे नंद्राबाद शिवार गट क्रमांक 20 मध्ये 0.80 हे.आर शेत जमीन असून या जमीन क्षेत्रात एक स्वतंत्र बोअरवेल खोदला असून बोअरवेल ची नोंद 7/12 वर इतर हक्कात नोंद करण्याची विनंती केली आहे करिता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला,जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे एक स्वतंत्र बोरवेल ची नोंद घेतली फक्त . नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "संदीप अशोक बोडखे"
}
