{
  "village_code": "271900080242920000",
  "village_name": "नंद्राबाद",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 429,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:51:41Z",
  "surveys": [
    "21/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nतडजोडपत्र आधारे नोंद :-\nअर्जदार :- रामेश्वर राधाकिसन चापे रा. कदीम शहापूर, ता. गंगापूर, जि. छ. संभाजीनगर\nमा.दिवाणी न्यायाधीश साहेब \"क\" स्तर न्यायालय गंगापूर, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर दिवाणी दावा नंबर आर. सी.एस.305/2022\nवादी :-\n1) भीमाबाई राधाकिसन चापे, 2) तातेराव राधाकिसन चापे, 3) रामेश्वर राधाकिसन चापे, 4) गंगुबाई अशोक मोरे,\n5) काशीबाई परमेश्वर गिधाने\nव\nप्रतिवादी :-\n1) भिकचंद माणिकराव चापे, 2) बालचंद माणिकराव चापे, 3) विनायक माणिक चापे,\n4) शिवाजी विनायक चापे\nमा.दिवाणी न्यायाधीश साहेब \"क\" स्तर न्यायालय गंगापूर, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर दिवाणी दावा नंबर आर. सी. एस.305/2022 क्रमांकाचा तडजोड पत्रासाठी दाखल केलेला दावा वादी व प्रतिवादी यांच्यात सदर दाव्यानुसार दिनांक 11/02/2023 रोजी तडजोडपत्र झाले आहे. सदर तडजोडपत्रानुसार वादींपैकी वादी क्रमांक 4) गंगुबाई अशोक मोरे व वादी क्रमांक 5) काशीबाई परमेश्वर गिधाने यांनी मौजे नंद्राबाद शिवार गट क्रमांक 21/अ मधील सामायिक खाते क्रमांक 89 नुसार क्षेत्र 0.83 हे.आर. ( लागवडी योग्य क्षेत्र 0.80 हे.आर व पोट खराब क्षेत्र 0.03 हे. आर) या क्षेत्रावरील सामायिक खातेदारांपैकी गंगूबाई अशोक मोरे व काशीबाई परमेश्वर गिधाने यांनी सदर क्षेत्रातील त्यांचा कायदेशीर हक्क विनाअट वादी क्रमांक 1) भिमाबाई राधाकिसन चापे,2) तातेराव राधाकिसन चापे व 3) रामेश्वर राधाकिसन चापे यांच्या हिश्यात विनाअट सोडून दिले आहे.\nकरिता मा.दिवाणी न्यायाधीश साहेब \"क\" स्तर न्यायालय गंगापूर, ता. गंगापूर, जि.छत्रपती संभाजीनगर दिवाणी दावा नंबर आर. सी.एस.305/2022 दिनांक 11/02/2023 नुसार व मा. तहसीलदार साहेब गंगापूर यांचे परिपत्र - जा. क्रं. 2025/जमा-2/कावी -971 दिनांक - 07/05/2024 नुसार नोंद घेण्यात आली फक्त नोंद मंजुरीस्तव सादर. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप अशोक बोडखे"
}
