{
  "village_code": "271900080242950000",
  "village_name": "नागापुर (शेदुरवादा)",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2731,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:32:19Z",
  "surveys": [
    "35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स को लि शाखा छ संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : विठ्ठल तुकाराम तोडकर रा. नागापुर (शेदुरवादा) यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5724-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1312624.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल तुकाराम तोडकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1312624.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
