{
  "village_code": "271900080242960000",
  "village_name": "शेदुरवादा",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3926,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:12:46Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअ.पा.क. नोंद कमी करणे\nस्वप्निल साहेबराव निकम यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे शेंदुरवादा शिवारातील गट नं 130 मधील मालकी हक्कात माझे नाव स्वप्निल साहेबराव निकम अ पा क बाप साहेबराव मारोती हि नोंदी मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता विनंती अर्ज, शाळा सोडल्याच्या दाखला, आधार कार्ड सादर केलेवरून अ पा क बाप साहेबराव मारोती ही नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
