{
  "village_code": "271900080242970000",
  "village_name": "शिवपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 911,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:38Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:- रईसाबी मुनिरखॉ पठाण यांनी मौजे शिवपुर शिवारातील गट नं 28 मधील क्षेत्र 1.6800 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन सदरील गटामधील फेरफार क्रं 891 ने आलेला वारस हक्क त्यांनी विनामोबदला हक्कसोडपत्र क्रमांक 3930/2026 दिनांक 27/07/2026 दुय्यम निबंधक गंगापुर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नुसार\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार:- अमजत मुनिर पठाण, असलम मुनिर पठाण व अफसर मुनिर पठाण यांच्या हक्कात विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिला आहे, करिता सदर नोंदणीकृत दस्त आलेवरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
