{
  "village_code": "271900080242970000",
  "village_name": "शिवपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:38Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nगणेश तुळशीराम निकम यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे शिवपुर शिवारातील गट नं 62 मध्ये क्षेत्र 1.1700 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
