{
  "village_code": "271900080242980000",
  "village_name": "हर्सुल",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4040,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:52:10Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक , शाखा लासुर स्टेशन\nलिहून देणार : अंकुश दत्तू रावते रा. हर्सुल यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 0000 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र क्रमांक 586469 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर गुलाबराव जाधव"
}
