{
  "village_code": "271900080242990000",
  "village_name": "औरंगपुर",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1088,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:13:38Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन देणार ; विठ्ठल लक्ष्मण तोगे (खाता क्रमांक;189) रा;औरंगपुर यांची मौजे औरंगपुर शिवारात गट.क्र/सर्व्हे क्र.80 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे.आर.चौ.मी आणि पो.ख क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी त्यांनी स्वत;ची मुले यांना खालील प्रमाणे वाटुन दिले आहे .\nलिहुन घेणार;1)दिपक विठ्ठल तोगे (खाता क्रमांक;नवीन खाते);- मौजे औरंगपुर शिवारात गट.क्र/सर्व्हे क्र.80 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.19.5 हे.आर.चौ.मी आणि पो.ख क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी\nलिहुन घेणार ;2)गणेश विठ्ठल तोगे (खाता क्रमांक;नवीन खाते);मौजे औरंगपुर शिवारात गट.क्र/सर्व्हे क्र.80 मध्ये लागवडीयोग्य क्षेत्र 0.19.5 हे.आर.चौ.मी आणि पो.ख क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी\nवरील प्रमाणे नाव दाखल करण्यासाठी अर्ज व 100 मुद्रांक शुल्क भरुन रजि.नो.क्र.24931 दि;06/10/2026 अन्वये वाटणीपत्रक दाखल केल्यावरुन घेणार यांचे नावे दाखल केले.करिता फेरफारला नोंद घेण्यात",
  "talathi": "राजाराम आसाराम गोरे"
}
