{
  "village_code": "271900080243000000",
  "village_name": "झांझर्डी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1055,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:32:43Z",
  "surveys": [
    "80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअल्लाबक्ष तारखा पठाण यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे झांझर्डी शिवारातील गट नं 80 मध्ये 1.1650 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक विहीर घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
