{
  "village_code": "271900080243000000",
  "village_name": "झांझर्डी",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1056,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:32:43Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार विजय उत्तम खंडागळे यांनी विनंती अर्ज देऊन कळविले की मौजे झांझर्डी येथील जमीन गट नं 56 मध्ये जमीन असुन यामध्ये इतर हक्कात विहिरीत 0-8-0 आणे हिस्सा व सामाईक बोअरवेल मध्ये माझा अर्धा असुन सामाईक विहिरीत व सामाईक बोअरवेल असलेला हिस्सा लिहुन घेणार माझा भाऊ संजय उत्तम खंडागळे यांना कायम स्वरूपी वाटणीपत्रा आधारे वाटुन दिली आहे करिता विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 577253, दिनांक 17/10/2026 वरील शपतपत्रा नुसार वाटुन दिली आहे नोंद मंजुरीस सादर.",
  "talathi": "लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे"
}
