{
  "village_code": "271900080243030000",
  "village_name": "तळपिंप्री",
  "taluka_name": "गंगापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3087,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T17:38:20Z",
  "surveys": [
    "50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार;सुमन राजु बोरुडे रा.सावखेडा यांची मौजे तळपिंप्री शिवारात गट.क्र 50 मध्ये जमीन आहे,त्यात त्यांनी एक स्वतंत्र विहिर खोदलेली आहे.तिची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी शपथपत्र व अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आले.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राजाराम आसाराम गोरे"
}
